indiajobupdates.com

INDIA JOB UPDATES

WWW.INDIAJOBUPDATES.COM

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4 – पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर ४ | सामान्य ज्ञान सराव पेपर 4

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4: पोलीस भारती, तलाठी भारती, आरोग्य विचार भारती आणि जिल्हा परिषद भारती परीक्षेसाठी मराठी सामान्य ज्ञान चाचणी सीरीज 04. महाराष्ट्र भारती परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी उल्लेखित प्रश्नांची उत्तरे उपयुक्त ठरतील.

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 4

1) ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे?

अ) साहित्य क्षेत्र

ब) क्रिडा क्षेत्र

क) संरक्षण क्षेत्र

ड) पत्रकारिता क्षेत्र

2) दिपीका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

अ) क्रिकेट

ब) तिरंदाजी

क) नेमबाजी

ड) कुस्ती

3) अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण?

अ) निल आर्मस्ट्रॉंग

ब) युरी गागरीन

क) राकेश शर्मा

ड) कल्पना चावला

4) संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे?

अ) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम

ब) इंदिरा आवास योजना

क) स्वावलंबन योजना

ड) संजय गांधी निराधार योजना

 

5) ‘टु दि लास्ट बुलेट’ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारीत आहे?

अ) हेमंत करकरे

ब) संदीप उन्नीकृष्णन

क) विजय साळसकर

ड) अशोक कामटे

 

6) खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता?

अ) ८ मार्च

ब) १ डिसेंबर

क) २८ सप्टेंबर

ड) ८ सप्टेंबर

 

7) सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?”

अ) हत्ती

ब) पाणघोडा

क) जिराफ

ड) निळा देवमासा

 

8) ए मेरे वतन के लोगो’ हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

अ) प्रदीप

ब) इकबाल

क) सलील

ड) मजरूह सुलतानपुरी

 

9) डेविस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

अ) टेनिस

ब) टेबल टेनिस

क) बॅडमिंटन

ड) फुटबॉल

10) देशातील सर्वोच्च लष्करी सन्मानआहे?

अ) वीरचक्र

ब) भारतरत्न

क) परमवीर चक्र

ड) पद्मभूषण

11) सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे?

अ) युसुफ पठाण

ब) कविता राऊत

क) शोएब अख्तर

(ड) यापैकी नाही

12) भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?

अ) 1961

ब) 1951

क) 1971

(ड) 1953

13) महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम केव्हा सुरू झाली?

 

अ) 15 ऑगस्ट 2007

ब) 26 जानेवारी 2007

क) 15 ऑगस्ट 2008

(ड) 26 जानेवारी 2008

14) ‘क्रांती मैदान’ हे ठिकाण…. शहरात आहे.

अ) मुंबई

ब) नागपूर

क) दिल्ली

(ड)कलकत्ता

15)कांदा, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी —- किराणांचामारा करतात.

अ)अल्फा

ब)बीटा

क)गॅमा

(ड)क्ष-किरण

16) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?

अ) राजघाट

ब) शक्तिस्थळ

क) विजयघाट

(ड)आनंदभवन

 

16) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?

अ) राजघाट

ब) शक्तिस्थळ

क) विजयघाट

(ड)आनंदभवन

 

17)सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली?

अ) लॉर्ड डलहौसी

ब) लॉर्ड कॉर्नवॉलीस

क) लॉर्ड बेटीग

(ड) लॉर्ड व्हॉवेल

18)महात्मा गांधीजीनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?

अ) भारत

ब) इंग्लंड

क) दक्षिण आफ्रिका

(ड) लॉर्ड व्हॉवेल

19)मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता-जुळता आहे?

अ) A

ब) K

क) J

(ड) यापैकी नाही

20)मानवी हृदय हे किती कप्यांचे बनलेले आहे?

अ) 2

ब) 3

क) 4

(ड) यापैकी नाही

21)माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?

अ) आपेगाव

ब) खर्डा

क) राक्षसभुवन

(ड) श्रीरंगपट्टण

22) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्वाचे ठरते?

अ) सोडियम

ब) आयोडीन

क) फ्लोरिन

(ड) लोह

23)भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

अ) श्री. अमित शहा

ब) श्री. नरेंद्र मोदी

क) सौ. निर्मला सीतारामन

(ड) श्री. राजनाथ सिंग

24.काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

अ) बिहार

ब) आसाम

क) पश्चिम बंगाल

(ड) उत्तरप्रदेश

25.स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?

अ) महात्मा गांधी

ब) सुभाषचंद्र बोस

क) बाळ गंगाधर टिळक

(ड) जवाहरलाल नेहरू

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top