indiajobupdates.com

INDIA JOB UPDATES

WWW.INDIAJOBUPDATES.COM

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

पोलीस भरती टेस्ट सिरीज 1

पोलीस भरती टेस्ट सिरीज 1

पोलीस भरती टेस्ट सिरीज 1

पोलीस भरती टेस्ट सिरीज 1: पोलीस भारती, तलाठी भारती, आरोग्य विचार भारती आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी. महाराष्ट्र भारती परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी उल्लेखित प्रश्नांची उत्तरे उपयुक्त ठरतील.

पोलीस भरती टेस्ट सिरीज 1

1.राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 30 मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 20 मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रामकोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे?

 

अ) पूर्व

ब) पश्चिम

क) दक्षिण

ड) उत्तर

2) 50 संख्यांची सरासरी 30 आहे, जर त्यापैकी 35 व 40 ह्या संख्याकाढल्यास त्याची सरासरी किती होईल?

अ) 19.68

ब) 29.68

क) 49.68

ड) 39.68

3) जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरेअसतील तर बकऱ्या किती?

अ) 34

ब) 12

क) 20

ड) 44

4) 8ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल

अ) शनिवार

ब) गुरुवार

क) बुधवार

ड) मंगळवार

5) 500.5×10.1×0.25 ×0.1=?

अ) 5000.0125

ब) 5000.00125

क) 5000.125

ड) 126.37625

6) खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.

अ) CQE

ब) NBP

क) NBC

ड) BPC

7) इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले, तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल?

अ) पुजारी

ब) संगीतकार

क) डॉक्टर

ड) इंजिनिअर

8) कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला, तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

अ) आग्नेय

ब) नैऋत्य

क) पूर्व

ड) ईशान्य

9) पूर्वा अर्णवला म्हणाली, “तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे” तर पूर्वा अर्णवची कोण?

अ) बहिण

ब) मावसबहीण

क) आतेबहिण

ड) मामेबहिण

10) प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते तर प्रथमेशचे आजचे वय किती?

अ) 25 वर्षे

ब) 30 वर्षे

क) 35 वर्षे

ड) 40 वर्ष

11) एका दुकानदाराने रु.375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली?

अ) 10 टक्के

ब) 12 टक्के

क) 14 टक्के

(ड) 16 टक्के

12) DETERMINATION म्हणजे 7262531806198 तर 32625 म्हणजे काय?

अ) METER

ब) MAFTER

क) NATION

(ड) RETON

13) एका सांकेतिक भाषेत SPY = 21 SEND=66 तर त्याच भाषेत MARK या शब्दाचे सांकेतिक रुप कोणते?

अ) 45

ब) 55

क) 65

(ड) 42

14) एका सांकेतिक भाषेत DO = 60 AT = 20 तर त्याच भाषेत DAV या शब्दाचे सांकतिक रूप कोणते?

अ) 70

ब) 90

क) 80

(ड) 88

15) एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते. त्यातील पहिल्या दोन नळांनी अनुक्रमे 6 तास व 8 तासात टाकी भरते. तर तिसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल?

अ) 14

ब) 24

क) 16

(ड) 34

16) एका त्रिकोणाच्या बाह्य कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा असेल?

अ) 80°

ब)  60⁰

क) 100°

(ड) 20⁰

17) दिपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थ तोड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

अ) पूर्व

ब) दक्षिण

क) वाव्वय

(ड) पश्चिम

18) जरARMY हा शब्द RYMA तर NAVY हा शब्द कसा लिहाल?

अ) AVYN

ब) NYAD

क) NYAV

(ड) AYVN

19) एका सांकेतिक भाषेत जर GOOD हा शब्द JIVM असा लिहला तर त्या सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल?

अ) PDNH

ब) PEON

क) PERM

(ड) PERN

20)मानवी हृदय हे किती कप्यांचे बनलेले आहे?

अ) 2

ब) 3

क) 4

(ड) यापैकी नाही

21) 20 वर्षापुर्वी, बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या दोघांचे आजचे वय किती?

अ) बाप 44. मुलगा 22

ब) बाप 55, मुलगा 33

क) बाप 66, मुलगा 44

(ड) यापैकी नाही

22) DSF: HWJ:: MHK:?

1) NIL

2) QLO

3) PQO

4) OJM

23) दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल?

1) 6

2) 7

3)5

4)8

24) 75.5 मीटर लांब व 30.5 मीटर रुंद मापाचा भूखंड रु. चौ. मी. दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती?

1) 1413214 5.

2) 1266512.5

3) 2515172.5

4) 1741354

25) राजन कुमारचा मुलगा आहे. शिला रजनीची मुलगी आहे, कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजनचे शिलाशी नाते काय?
1) भाऊ

2) मेहूणा

3) वडिल

4) मुलगा

26) प्रदिप हा 24 जानेवारी 2004 ते 01 मार्च 2005 पर्यंत गैरहजर आहे तर दोन्ही दिवस धरुन प्रदिप किती दिवस अनुपस्थित आहे?

1) 403

2) 395

3) 397

4) 426

27) मी घरापासून 20 मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वकडे वळून 15 मीटर गेलो नंतर दक्षिणेला वळून 20 मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून 15 मी. अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?
1)पश्चिम

2) पूर्व

3) दक्षिन

4)उत्तरं

28) जर CLOCK=44 ,TIME=47 तर WATH=?

1)45

2)55

3)52

4)50

29) ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटरअसावी ?
1) 360 मी

2) 350 मी.

3) 340 मी

4) 320 मी

30). एक घर 2250 रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास 8 टक्के नफा मिळविण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल ?
1) 2700

2) 2500

3) 2000

4) यापैकी नाही

31) एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
1) 6 दिवस

2) 5 दिवस

3) 4 दिवस

4) यापैकी नाही

32) एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, दहा नवीन मुलानी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
1) 19 वर्ष

2) 12 वर्ष

3) 17 वर्ष

4) 10 वर्ष

33) दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
1) 145 अंश

2) 150 अंश

3) 155 अंश

4) 160 अंश

34) एक व्यक्ती आपल्या 3250 रुपये कर्जाची फेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात 305रु. भरते, त्यानंतर त्यांना दरमहा, आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 15 रु. कमी भरावे लागतात. तर त्यांची कर्जाची परतफेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील?
1) 19 महिने

2) 22 महिने

3) 25 महिने

4) 20 महिने

35) दोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे., तर त्या संख्या शोधा?

1) 13,47

2) 11,51

3) 14,17

4) 13,27

36) लहान मुलांना खेळण्यासाठी घरासमोर आयताकृती अंगण आहे, तर त्या आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त असेल आणि त्याची परिमिती 60 मी असेल तर त्या अंगणाची मापे लिहा.
1) लांबी 18 मी. व रुंदी 12 मी.

2) लांबी 36 मी. व रुदी 24 मी.

3) लांबी 16 मी. व रुंदी 8 मी.

4) लांबी 19 मी. व रुंदी 22 मी.

37) एका माणसाचे ठरावीक मासीक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार 2 वर्षांनंतर 11000 रु व 4 वर्षांनंतर 14000 रू. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा.
1) सुरुवातीला 8000 रु व वाढ 1500 रु.

2) सुरुवातीचा 7000 रु. व वाढ 1200 रु.

3) सुरुवातीचा 9000 रु व वाढ 2500रु.

38) सुरुवातीचा 6000 रु व वाढ 1700 रु.

39) नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
1) उत्तर

2) पूर्व

3) पश्चिम

4) दक्षिण

 

40) 5/6×3/2×4/5=?
1) 1

2) 3

3) 4

4) 6

 

41)  7×8 + 4 x 9 + 5 x 6 =?
1) 112

2) 116

3) 118

4) 122

 

42) चौदा मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
1) 5040

2) 504

3)72

4) 720

 

43) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही ‘क’ ची अपत्ये आहेत ‘क’ हे ‘अ’ चे वडील आहेत परंतु ‘ब’ हा ‘क’ चा मुलगा नाही तर ‘ब’ आणि ‘क’ चे नाते काय?
1) मुलगी व वडील

2) पती व पत्नी

3) आजोबा व नात

4) मुलगा व वडील

 

44) वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

1) सुनंदा

2) वसंत

3) वासती

4) वैभव

 

45) एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, “ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे,” तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
1) जाऊ

2)स्वत:

3)बहीण

4)वहिनी

 

46)अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुलेएका रांगेत बसली आहेत. सुनिल, दिपक व अनिलच्या मध्ये, महेशहा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्यामध्ये आहे?
1) सुनिल व संजय

2) अनिल व संजय

3) संजय व महेश

4) सुनिल व प्रशांत

 

47) दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचेतोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेसआहे?
1) पूर्व

2) दक्षिण

3) वायव्य

4) पश्चिम

 

48) एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते?
1) 21000

2) 23500

3) 22000

4) 27500

 

49) पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही एकदम उजव्याबाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतुगीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे?
1) लिना

2) मीना

3) गीता

4) सीता

 

50) महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.
1) कर्नाटक

2) आंध्र प्रदेश

3) मध्य प्रदेश

4) छत्तीसगढ़

 

51) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?
1) कोपरगाव

2) श्रीरामपूर

3) अकलूज

4) प्रवरानगर

 

52) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

1) लोकमान्य टिळक

2) गोपाळ कृष्ण गोखले

3) गणेश आगरकर

4) महादेव गोविंद रानडे

 

53) कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
1) 80 अंश पूर्व रेखावृत

2) 90 अंश पश्चिम रेखावृत्त

3) 180 अंश रेखावृत्त

4) 0 अंश रेखावृत्त

 

54) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?

1) पोलीस महासंचालक

2) अपर पोलीस महासंचालक

3) विशेष पोलीस महानिरिक्षक

4) पोलीस आयुक्त

 

55) शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
1) बाजीराव पेशवे

2) नानासाहेब पेशवे

3) शिवाजी महाराज

4) संभाजी महाराज

 

56) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
1) जो बायडन

2) बराक ओबामा

3) हिलरी क्लिंटन

4) माईक पेन्स

 

57) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
1) अॅमेझॉन

2) नाईल

3) मिसिसीपी

4) सिंधू

 

58) सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?
1) दुबई

2) कुवेत

3) सिरीया

4) सौदी अरेबिया

 

59) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
1) कानपूर

2) मिरत

3) झांशी

4) अराह

 

 

60) दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
1) एस. आर. पी. एफ.

2) एस. एस. बी.

3) डेल्टा फोर्स

4) फोर्स वन

 

61) दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

1) बंगलोर

2) मैसुर

3) हम्पी

4) विजापुर

 

62) सुर्यकुलातील (सुर्यमालेतील) सर्वात मोठा उपग्रह कोणता?
1) गुरु

2) फोबोस

3) टायटन

4) गॅनीमीड

 

63) मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
1) लोकमान्य टिळक

2) दादोबा पांडुरंग तर्खडकर

3) बाळशास्त्री जांभेकर

4) ग.वा. जोशी

 

64) रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?

1) श्री. यशवंतराव चव्हाण

2) श्री. शंकरराव चव्हाण

3) श्री. वि.स. पागे

4) श्री. वसंतदादा पाटील

 

65) भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

1) सरदार पटेल

2) लालकृष्ण अडवाणी

3) सी. राजगोपालाचारी

4) मोरारजी देसाई

 

66) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?

1) बिहार

2) महाराष्ट्र

3) उत्तर प्रदेश

4) तामिळनाडू

 

67) “मुंबई कामगार संघा” ची स्थापना कोणी केली?
1) नारायण लोखंडे

2) श्रीपाद डांगे

3) नारायण जोशी

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते आहे.

 

68) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचाहा एक मार्ग आहे:

1) डिकिप्शन

2) एन्क्रिप्शन

3) लॉगिन

4) स्कोलिंग

 

69) ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते?

1) SMTP

2) HTTP

3) TCP

4) FTP

 

70) ‘हिमालयाची सावली‘हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे?
1) संत तुकाराम

2) कर्मवीर पाटील

3) पंडित नेहरू

4) महर्षी कर्वे

 

71)तापी नदीचा उगम कोठे झाला?

1) मुलताई

2) तपोवन

3) बागेश्वर

4) जानापाव

 

72) कोणता दिवस “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात आला आहे?

(१) ३० ऑक्टोबर

(२) ३१ ऑक्टोबर

(३) १ नोव्हेंबर

(४) २ नोव्हेंबर

 

73) “फिफा अंडर १७ जागतिक महिला विश्वकप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१) स्पेन

(२) कोलंबिया

(३) ब्राझील

(४) भारत

 

74) “मोरबी पूल दुर्घटना” कोणत्या राज्यात घडली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४) हरियाना

 

75) दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

1) अपसारण चिन्ह

2) स्वल्पविराम

3) अपूर्णविराम

4) संयोगचिन्ह

 

76) ‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?
1) कोकणी

2) संस्कृत

3) अरबी

4) पोर्तुगीज

 

77) पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

1) बोलकी बाहुली

2) कापड दुकान

3) पुढची गल्ली

4) माझे पुस्तक

 

78) वाक्यप्रकार ओळखा.

सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य

3) संयुक्त वाक्य

4) आज्ञार्थी वाक्य

 

79) उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

1) उंटणी

2) उंटणी

3) सांडणी

4) सर्वच बरोबर

 

80) कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?
1) अभिधा

2) साधित

3) व्यंजना

4) लक्षणा

 

81) पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?
1) शक्य

2) प्रधानकर्तुक

3) समापन

4)सकर्मक

 

82) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) अकरान्त पुल्लिंग

 

83) तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

1) आज्ञार्थी

2) उद्गारार्थी

3) विधानार्थी

4) प्रश्नार्थी

 

84) तिला मी आई म्हणतो’ या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

1) तिला

2) आई.

3) मी

4) तिला आई म्हणतो

 

85) वाक्य प्रकार ओळखा-

जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

1) केवलवाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) केवल-मिश्र वाक्य

 

86) ‘व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
1) तत्पुरुष

2) द्वंद्व

3) बहुव्रीही

4) अव्ययीभाव

 

87) खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?

1)?

2),

3).

4)!

 

88) राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

1) कुसुमाग्रज

2) बालकवी

3) केशवकुमार

4) गोविंदाग्रज

 

89) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

1) दीपिक

2) ब्राह्मण

3) आभ्यूदय

4) शिर्षासन

 

90) खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.

‘सुरभीला थंडी वाजते.’

1) अकर्मक कर्तरी प्रयोग

2) भावे प्रयोग

3) सकर्मक कर्तरी प्रयोग

4) कर्मणी प्रयोग

 

91) खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा.

‘राजु, इकडे ये”

1) अधिकरण

2) अपदान

3) संबोधन

4) संप्रदान

 

92) ‘चर्पट पंजरी’ या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा.
1) अर्थहीन पाठांतर

2) लांबत जाणारे काम

3) वायफळ बडबड

4) खरडपट्टी काढणे

 

93) गाईचे हंबरणे तसे वाघाची

1) गर्जना

2) आरड

3) चित्कार

4) डरकाळी

 

94) खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.

1) कनिष्ट

2) कनीष्ठ

3) कनिषट

4) कनिष्ठ

 

95) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात?

1) शिंगरू

2) शावक

3) पिल्लू

4) कर

 

96) “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या ओळी कोणाच्या आहेत.
1) श्री. प्र. कृ. कोल्हटकर

2) सुरेश भट

3) माधव ज्युलियन

4) यापैकी नाही

 

97)तू काही आता लहान नाहीस या साठी होकारार्थी पर्याय निवडा.

1) तू केव्हा मोठा होणार आहेस?

2) तू आता लहान उरला नाहीस,

3) तू आता मोठा झाला आहेस.

4) मोठा हो जरा, आता तरी!

 

98) शामा चित्र काढत राहील, या वाक्याचा काळ ओळखा.

1) रीति भविष्यकाळ

2) साधा भविष्यकाळ

3) पूर्ण भविष्यकाळ

4) साधा वर्तमानकाळ

 

99) तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा?

1) त+र+अ+ष+ण+आ

2) त+र+ष+ण+आ

3) त+ऋ+ष+ण+आ

4) त+ऋ+ष+ण+अ

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top